India-Ukraine Bilateral Trade: अलीकडील घडामोडींनंतर युक्रेनवरील (Ukraine) युद्धाची परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. रशियाने (Russia) पूर्व युक्रेनला (Eastern Ukraine) वेगळा देश म्हणून मान्यता दिली असून त्यानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा…